Tuesday, March 14, 2023

धक्कादायक ! अभिनेत्रीचा ११ वर्षाचा मुलगाच बघत होता तिचे 'ते' व्हिडिओ, जेव्हा तिला समजलं तेव्हा...प्रसिद्ध अभिनेत्रीचा 2007 चा तो सर्वात वादग्रस्त व्हिडिओ होता. ज्यामध्ये बॉयफ्रेंडसोबत इंटीमेट सीन करत होती.

 




मुंबई : किम कार्दशियन हे नाव सर्वांनाच माहीत आहे. संपूर्ण जगाला तिच्या सौंदर्याची भुरळ आहे. पण नुकतीच किम कार्दशियन एका कार्यक्रमात रडताना दिसली. वास्तविक किमच्या मुलाने एक व्हिडिओ पाहिला होता जो फक्त किम कार्दशियनचा होता. हा व्हिडिओ 2007 मधला आहे ज्यात किम तिच्या एक्स बॉयफ्रेंड आर जे सोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती.

 शोमध्ये किमने सांगितलं की माझा मुलगा सेंट अभिनेत्रीच्या आयपॅडमध्ये रोब्लॉक्स खेळत होता. तेव्हाच त्याने पाहिलं की तिच्या आईचे रडणारे मीम्स ट्रेंड होत आहेत आणि त्यातला एक मीम सिंक करत आहे ज्यामध्ये कॉन्ट्रोव्हर्शियल शारिरीक संबधात असतानाच्या टेपबद्दल बोललं जात आहे.
 
2000 मध्ये 19 वर्षी कार्दशियनने संगीत दिग्दर्शक डायमन थॉमस सोबत लग्न केलं होतं. त्यानंतर 2003 मध्ये तिने घटस्फोट घेतला. नंतर तिने आपल्या पतीवर शारीरिक आणि मानसिक त्रास दिल्याचा आरोप लावला. त्यानंतर 2011 मध्ये कार्दशियन हिने पुन्हा लग्न केलं. 2010 पासून ती त्याला डेट करत होती. त्यानंतर लग्नाच्या काही महिन्यातच या दोघांनी घटस्फोट घेतला. 2012 मध्ये तिने रॅफर आणि मित्र वेस्टला याच्यासोबत लग्न केलं. त्यानंतर तिने त्यालाही घटस्फोट दिला.

2021 मध्ये तिने अभिनेता आणि कॉमेडियन पिटसोबत लग्न‌ केलं. अशा प्रकारे तिचं वैयक्तिक आयुष्य देखील वादग्रस्त ठरलं आहे. किमला चार मुलं आहेत. आता किमीच्या बाबतीतली एक बातमी नुकतीच समोर आली आहे. या बातमीनुसार किमी हिचा एक इन्टिमेट व्हिडिओ तिच्या मुलाने पाहिला होता.


No comments:

Post a Comment

Free Free hashtag for Instagram like and follower

 When using hashtags on Instagram to increase likes and followers, it's important to strike a balance between popular hashtags and niche...